जिल्ह्यात उद्रेक कायम ...24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 जिल्ह्यात उद्रेक कायम, आज 654नवीन बाधितांची भर



जिल्ह्यात 654 जणांना काेराेना
नगर-. जिल्ह्यात काही तासांमध्ये 654 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. त्यात नगर शहरात 225 रुग्णांचा समावेश आहे. अहमदनगर शहर 225, राहाता 50, संगमनेर 59, श्रीरामपूर 55, नेवासे 14, नगर तालुका 33, पाथर्डी 17, अकाेले 18, काेपरगाव 53, कर्जत 17, पारनेर 38, राहुरी 15, भिंगार शहर 06, शेवगाव 21, जामखेड 18, श्रीगाेंदे 02 आणि इतर जिल्ह्यातील 13 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 94, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 380 आणि रॅपिड चाचणीमध्ये 180 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post