मोठी बातमी...जिल्ह्यात निर्बंधांना सुरुवात, जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

 मोठी बातमी...जिल्ह्यात निर्बंधांना सुरुवात, आठवडेबाजार बंदनगर : जिल्ह्यात करोना रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने आता निर्बंधास सुरुवात केली आहे. याअंतर्गत आता लग्नसमारंभ, साखरपुडा आयोजित करताना स्थानिक पोलिस स्टेशनची पूर्वपरवानगी आवश्यक असणार आहे. याशिवाय जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडेबाजार बंद करण्याचे जाहीर केले आहे. दि.29 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीसाठी सदर आदेश लागू असणार आहे. कोविड रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आठवडेबाजार बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post