भाजपच्या नगराध्यक्षांसह नगरसेविकांनी बांधले ‘शिवबंधन’

भाजपच्या नगराध्यक्षांसह नगरसेविकांनी बांधले ‘शिवबंधन’बुलडाणा :बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरपालिकेच्या भाजपच्या नगराध्यक्ष सुनिता शिंदे, नगरसेविका पल्लवीताई वाजपे, नगरसेविका मालनबी समशेर खान पठाण यांनी  वर्षा निवासस्थानी माननीय मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे  यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, माजी आमदार शशिकांत खेडेकर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post