जिल्हा परिषद मुख्यालयात करोनाचा पुन्हा शिरकाव, ‘हा’ विभाग मार्चअखेरपर्यंत बंद

 जिल्हा परिषद मुख्यालयात करोनाचा पुन्हा शिरकाव, ‘हा’ विभाग मार्चअखेरपर्यंत बंदनगर : नगर जिल्हा परिषद मुख्यालयात पुन्हा करोनाचा शिरकाव झाला आहे. मागील काही दिवसात 13 अधिकारी, कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे दक्षिण बांधकाम विभाग बंद करण्यात आला असून कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले आहेत. मार्चएंडमुळे घरुनच काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post