'या' कारणामुळे नेप्ती उपबाजार कांदा मार्केट सहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय
कृषि उत्पन्न बाजार समिती अहमदनगरकडून सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवाना कळविण्यात येते दिनांक २६/३/२०३१ ते दिनांक ०१/०४/-०२२ रोजी पर्यतसर्व बैंकाना सुट्टी असल्यामुळे व्यापाऱ्याना आर्थिक अडचणीमुळे शेतकन्याय पेंमेट देण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे नेप्ती उपबाजार येथे दिनांक २६/०३/२०२९ ते दिनांक ०१/०४/२०२१ रोजीपर्यंत होणारे कांदा लिलाव बंद राहणार आहे. तरी शेतकनयांना आपला माल सदर कालावधीमध्ये विक्रांस आणून नये. तसेच दिनांक ०२/०४/२०२१ पासून नेप्ती उपवाजार येथील बाजार नियमित पुर्ववत चाल राहोल. याचों सर्व शेतकरो बांधवानी नोंद घ्यावी. असे आहवान बाजार समितीचे सभातपी श्री.अभिलाष रावसाहेब घिगे साहेब यांनी केली.
Post a Comment