कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी, अमृता फडणवीस यांचे नवे गाणे

 कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी, अमृता फडणवीस यांचे नवे गाणे मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस येत्या महिला दिनी त्यांचे नवे गाणे प्रदर्शित होणार आहे. अमृता फडणवीस यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत माहिती दिली. 

“जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला – कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी….. तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही !’स्त्री शक्ती’ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत 8 मार्च रोजी, जागतिक महिला दिनी !” अशी माहिती अमृता फडणवीसांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post