महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले गांधी कुटुंबियांचे सांत्वन
नगर : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज भाजपचे दिवंगत नेते माज मंत्री दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जावून गांधी यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी दिवंगत गांधी यांच्या प्रतिमेस त्यांनी अभिवादन केले. त्यांच्या समवेत पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment