हलगर्जीपणाला माफी नाही... जामखेड शहरातील १४ दुकाने सील

 हलगर्जीपणाला माफी नाही... जामखेड शहरातील १४ दुकाने सीलनगर : जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच प्रशासन आक्रमक झाले आहे. काल जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जामखेड मध्ये आढावा बैठक घेतली.‌यावेळी त्यांनी शहरातील दुकानांचीही पाहणी केली होती. यानंतर जामखेड नगर परिषद प्रशासनाने कोरोना अनुषंगाने ठरवून दिलेले नियम न पाळणारे १४ दुकाने ७ दिवसांसाठी केली आहे.‌ आता चुकीला माफी नाही अशीच खमकी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post