शिर्डीत येणाऱ्या भाविकांना द्यावा लागेल प्रवेश कर, शिवसेना व राष्ट्रवादीचा विरोध

 शिर्डीत येणाऱ्या भाविकांना द्यावा लागेल प्रवेश कर, शिवसेना व राष्ट्रवादीचा विरोधशिर्डी : शिर्डीत येणाऱ्या भाविकांकडून आता प्रवेश कर आकारला जाणार आहे. शिर्डी नगरपंचायतीने सदर ठराव मंजूर केला. यामुळे भाविकांची नाराजी ओढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिर्डी नगरपंचायतीच्या या निर्णयावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीही आक्रमक झाले आहेत. साईबाबा संस्थानकडून स्वच्छता निधी बंद झाल्यामुळे शिर्डी नगरपंचायतीने आता भाविकांकडून टोल वसुलीचा मार्ग अवलंबल्याचं दिसत आहे. शिर्डी शहराच्या स्वच्छतेसाठी प्रवेश कर आकारणी केली जाणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post