पवारांची गुप्त भेट ? .. गृहमंत्री अमित शहा यांचे मोठं वक्तव्य

 सगळ्या गोष्टी सार्वजनिक करता येत नाही-अमित शहानवी दिल्ली : सब चीजे सार्वजनिक नही होती, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्याशी झालेल्या गुप्त बैठकीवर सूचक उत्तर दिलं. राजधानी दिल्लीत पत्रकारांनी पवारांसोबत भेटीबाबत छेडलं असता अमित शाहांनी सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत, असं सांगून प्रश्न उडवून लावला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post