पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

 पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकललीपुणे -इयत्ता पाचवीची उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून 23 मे रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 25 एप्रिलला होणार होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी एक नवं परिपत्रक जारी करत परिक्षेची ता़रीख बदलल्याची माहिती दिली आहे. 10 एप्रिल 2021 पर्यंत आवेदनपत्रे भरण्यास मुदतवाढ ही देण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post