उपसरपंच निवडीवरुन ग्रामपंचायत सदस्याचा खून

 उपसरपंच निवडीवरुन ग्रामपंचायत सदस्याचा खूनसांगली: जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवरुन धक्कादायक घटना घडली आहे. बोरगाव गावात उपसरपंच निवडीवरून एका ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला आहे. यानिमित्तान ग्रामपंचयात निवडणुकांमधील गावपातळीवरील राजकारण कोणत्या थरापर्यंत पोहोचलं आहे हे पाहायला मिळते. पांडुरंग काळे असं मृत ग्रामपंचायत सदस्याचं नाव आहे.

पांडुरंग काळे हे शिवसेना पक्षाचे सदस्य होते अशी प्राथमिक माहिती आहे. या घटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य जखमी झाल्याची माहिती आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post