आ.मोनिका राजळे यांनी केले गांधी कुटुंबियांचे सांत्वन
नगर : आमदार मोनिका राजळे यांनी दिवंगत भाजपा नेते दिलीप गांधी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. गांधी यांचे पुत्र माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, तसेच कुटुंबीयांचे केले सांत्वन. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे नुकतेच नवी दिल्ली येथे निधन झाले. आज आ.राजळे यांनी गांधी यांच्या नगरमधील निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.
Post a Comment