नगर शहर व परिसरात जोरदार पावसाची हजेरी, जिल्ह्यातही गारपीट

 नगर शहर व परिसरात जोरदार पावसाची हजेरी, जिल्ह्यातही गारपीट
नगर : नगर शहरासह जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर मेघ गर्जनेसह तुफानी पाऊस झाला. शहरासह उपनगरातील पाइपलाइन रोड परिसरात अनेक ठिकाणी गारा पडल्या. केडगाव परिसरातही पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात शनिवारीही गारपीट झाली होती. यात शेवगाव, पाथर्डी, राहुरी, नगर तालुक्यात शेतकऱ्यांचे पीकांचे नुकसान झाले. नगर शहरात जोरदार सरी कोसळल्याने बाहेर रस्त्यावर असणारांची पळापळ झाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post