पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली लस

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली लस, आजपासुन देशभरात ६० वर्षापुढील नागरिकांचे लसीकरणनवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी भारतात लस देण्याची मोहिम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घ्यावी अशी आग्रहाची मागणी विरोधकांकडून होत होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली आहे.

कोरोनाची लसीकरणाच्या मोहिमेचा तिसऱ्या टप्पा आजपासून सुरू होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन लस टोचून घेतली आहे. पंतप्रधानांनी COVAXIN लस घेतली आहे. एम्स हॉस्पिटलमधील काम करणाऱ्या आणि पुद्देचरी येथील राहणाऱ्या परिचारिका पी निवेदा यांनी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाची लस दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post