यास्मिन मुजावर, अख्तर मुल्ला यांनी बांधले 'शिवबंधन'
मुंबई: कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा नगरपरिषदेतील माजी उपनगराध्यक्षा व जनसुराज्य पक्षाच्या विद्यमान नगरसेविका यास्मिन मुजावर, माजी नगरसेवक अख्तर मुल्ला, माजी नगरसेवक उमर फारुक मुजावर यांनी मुंबई येथे 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
Post a Comment