शिवसेनेला धक्का...लोकसभेचे 'हे' उमेदवार करणार पक्षाला जय महाराष्ट्र!

 माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी :नरेंद्र पाटील

माजी आमदार नरेंद्र पाटील सेनेला `जय महाराष्ट्र`करणार मुंबई : माथाडी कामगारांना मुख्यमंत्री भेटत नाहीत. माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपयशी ठरत आहेत, अशी टीका  करत माजी आमदार नरेंद्र पाटील शिवसेना सोडण्यााचा निर्णय जाहीर केला. नरेंद्र पाटील यांनी २०१९ ला शिवसेनेच्या चिन्हावर सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post