महत्वाची बातमी....रात्रीच्या संचारबंदीबाबत सुधारित आदेश जारी

 

 आजपासून रात्री आठ नंतर घराबाहेर पडण्यास निर्बंध



नगर : जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज नगरमध्ये कोरोना आढावा बैठक घेतली. यानंतर जिल्हा प्रशासनाने निर्बंधांचे नवीन आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता रात्री ८ नंतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. सर्व दुकानेही ८ लाच बंद करणे अनिवार्य असेल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचालींवर | फिरण्यावर रात्री 8.00 ते सकाळी 7.00 याकालावधीत निबंध राहील.

• Containment Zone बाहेर मार्केट/ दुकानांमध्ये गर्दीचे नियंत्रण करणे / गर्दी कमी करणे उद्देशाने मार्केट | दुकाने रात्री

8.00 ते सकाळी 7.00 या कालावधीत बंद राहतील.

पुर्वीचे सर्व आदेश या आदेशासह 15 एप्रिल 2021 पर्यंत लागू राहतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post