मनसे विद्यार्थी सेनेच्या कामाचे राज ठाकरे यांनी केले कौतुक, कार्य अहवालावर स्वाक्षरी करून दिल्या शुभेच्छा!

 मनसे विद्यार्थी सेनेच्या कामाचे राज ठाकरे यांनी केले कौतुक, कार्य अहवालावर स्वाक्षरी करून दिल्या शुभेच्छा!
नगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगर जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी मुंबई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व युवा नेते अमित ठाकरे यांची भेट घेऊन कार्य अहवाल सादर केला. राज ठाकरे यांनी अतिशय आस्थेवाईकपणे वर्मा यांच्या अहवालाची दखल घेत त्यांचं कौतुक केले. या अहवालावर स्वतची स्वाक्षरी करीत राज ठाकरे यांनी मनविसेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. वर्मा यांनी सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्या भेटीचे फोटो व अनुभव शेअर केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post