परमबीर सिंह यांचा लेटर बॉम्ब, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली 'हि' मागणी

परमबीर सिंह यांचा लेटर बॉम्ब, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, राज ठाकरे यांची मागणीमुंबई:  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे, महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. 

गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post