आमदाराच्या कुटुंबातील १२ जण करोनाबाधित

 आमदाराच्या कुटुंबातील १२ जण करोनाबाधितबुलढाणा :  कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.आमदार गायकवाड यांची पत्नी, सून, 12 दिवसांची नात, दोन्ही पुतणे, गायकवाड यांच्या वहिनी, त्यांचे भाचे आणि परिवारातील आणखी काही सदस्य अशा 12 जणांचा कोविड अहवाल आज, 6 मार्चला पॉझिटिव्ह आल्यमुळे कुटुंबात भीतीचं वातावरण आहे. आमदार गायकवाड अधिवेशनासाठी मुंबईत असल्यामुळे ते स्वतः व त्यांच्यासोबतची टीम मात्र निगेटिव्ह आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post