ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले गांधी कुटुंबियांचे सांत्वन
नगर : भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे नुकतेच निधन झाले आहे. आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गांधी यांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. खडसे यांनी दिलीप गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
Post a Comment