खरेदीसाठी सुवर्णसंधी...सोन्याचे दर आणखी घसरले,

 सोन्याचे दर आणखी घसरले, ४५ हजारांखालीनवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे दर  सतत खाली येत आहेत.  राजधानी दिल्लीत बुधवारी सोन्याची किंमत दहा ग्रॅम 208 रुपयांनी घसरली. वाढत्या औद्योगिक मागणीमुळे चांदीचे दर वाढलेत.एचडीएफसी सिक्युरिटीनुसार, 99 ग्रॅम शुद्धतेसह 10 ग्रॅम सोन्याची किंमत 208 रुपयांनी घसरून 44,768 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किमती प्रति औंस 1730 डॉलरवर आल्यात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post