संगमनेर तालुक्यात भूकंपाचा धक्का

 

संगमनेर तालुक्यात भूकंपाचा धक्का, नाशिकच्या MERI संस्थेत भूकंपाची नोंदनाशिक: संगमनेर तालुक्यात भूकंपाचा धक्का बसला आहे.तालुक्यातील बोटा घारगाव परिसरात भूकंपाचा धक्का बसला आहे.2.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्कादुपारी 04:36 वाजता नोंद झाला.

नाशिकच्या MERI संस्थेत भूकंपाची नोंद झाली आहे अशी माहिती तहसीलदार अमोल कदम यांनी दिली.

माळवाडी, कुरकुटवाडीसह परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का. 84 सेकंद सुरू होते भुकंपाचे हादरे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post