'ईएसआयसी'मध्ये 6552 पदांवर भरती प्रक्रिया, पदवीधर, बारावी उत्तीर्णांना संधी

 


नवी दिल्ली: कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये 12 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी आहे. ईएसआयसीमध्ये 6552 पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. 12 वी पास आणि पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. ईएसआयीसीच्या विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. अर्ज करण्या 2 मार्च पासून सुरुवात झाली आहे.

वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर, स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे तर कमाल 27 वर्ष असावे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणं वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे.

अधिक माहितीसाठी लिंक

esic.nic.in
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post