नगर जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊनचा विचार नाही
नगर : नगर जिल्ह्यातील करोना परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकानिहाय आढावा घेतला आहे. सर्व तालुका प्रशासनाला काळजी घेण्याचं, कॉन्टॅक्ट ट्रेसींग वाढविणचे आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यात करोना रुग्ण वेगानं वाढत आहे. मात्र तूर्तास लॉकडाऊन करण्याचा विचार नाही असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
Video
Post a Comment