रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे दुसऱ्या गुन्ह्यात कोतवाली पोलिसांच्या ताब्यात
अहमदनगर : रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे दुसऱ्या गुन्ह्यात कोतवाली पोलिसांच्या ताब्यात.
बाळ बोठे फरार असताना बोठेवर विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बाळ बोठे याची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना आज न्यायालयात केले होते हजर
Post a Comment