नगरमध्ये करोना नियमावली गर्दीत चेंगरली...सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी... Video

 

नगरमध्ये करोना नियमावली गर्दीत चेंगरली...सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशीअहमदनगर - जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने आठवडा बाजार बंद केले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र नगर शहराजलळच एमआयडीसी परिसरातील सह्याद्री चौकात भाजीबाजारात हजारोच्या संख्येने नागरिकांची गर्दी होते आहे.भाजी विक्रेते आणि ग्राहक विना मास्क करतायेत भाजीबाजार. अशी परिस्थिती रोजचीच असून अशाने करोना नियंत्रण कसे होईल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नगर - मनमाड रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते.जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे

Video by-यतीन कांबळे
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post