वेग वाढला, आज 'इतक्या'नवीन बाधितांची भर

 *दिनांक ०६ मार्च, २०२१, सायंकाळी ६ वा*


*आतापर्यंत ७४ हजार ८४२ रुग्ण बरे होऊन परतले घरी* 

 

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६५ टक्के*


*आज २७८ रूग्णांना डिस्चार्ज तर ३२७ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर*



अहमदनगर: जिल्ह्यात आज २७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४ हजार ८४२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३२७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४४१ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५० आणि अँटीजेन चाचणीत १८ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४२, अकोले ०१, जामखेड ०३, कर्जत १७, कोपर गाव १४,  नगर ग्रामीण ०३, नेवासा ०३, पारनेर १५, पाथर्डी ०१, राहाता २४, संगमनेर १६, शेवगाव १४, श्रीगोंदा ०५, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४७, अकोले ०४, कर्जत ०२, कोपर गाव ०२, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०२,  पारनेर ०७, पाथर्डी ०२, राहाता २७, राहुरी ०६, संगमनेर १९, शेवगाव ०७, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर १३ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज १८ जण बाधित आढळुन आले. मनपा ०६, नेवासा ०१, पारनेर ०६, राहाता ०१, राहुरी ०१, संगमनेर ०१, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ९४, अकोले ११, जामखेड ०२, कर्जत ०६, कोपरगाव १७, नगर ग्रामीण १८, नेवासा ०५, पारनेर ०३, पाथर्डी ०७, राहाता २७, राहुरी १०, संगमनेर ४२, शेवगाव १८, श्रीगोंदा ०८,  श्रीरामपूर ०४, कॅन्टोन्मेंट ०३ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:७४८४२*


*उपचार सुरू असलेले रूग्ण: १४४१*


*मृत्यू:११५४*


*एकूण रूग्ण संख्या:७७४३७*


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post