सलग दुसऱ्या दिवशी नगर जिल्ह्यात उद्रेक, आज 'इतक्या' नवीन बाधितांची भर

 सलग दुसऱ्या दिवशी नगरमध्ये उद्रेक, आज '452' नवीन बाधितांची भर






नगर : नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा कहर वाढला आहे. कालच्या प्रमाणे आजही मोठ्या संख्येने नवीन बाधित आढळून आले आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 452 नवीन रूग्णांची भर पडली. आज 362 रूग्णांना घरी सोडण्यात आले. नगर मनपा हद्दीत सर्वाधिक 123 रूग्णांची नोंद झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यात 46 तर राहता तालुक्यात 70, संगमनेर ला 46, पारनेर 28, नगर ग्रामीण 10, शेवगाव 5, पाथर्डी 15, कर्जत 17, जामखेड 9 असे नवीन बाधित आढळून आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post