करोनाचा महाविस्फोट, आज ‘इतक्या’ हजार नवीन बाधितांची भर

 


करोनाचा महाविस्फोट, आज 1338  नवीन बाधितांची भर



नगर : नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रचंड महाविस्फोट पहायला मिळत आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल 1338 नवीन रूग्णांची भर पडली आहे. एकट्या नगर महानगरपालिका हद्दीत 457 नवीन बाधितांची भर पडली आहे.  शासकीय रूग्णालयातील लॅबमध्ये 511, खासगी लॅबमधील तपासणीत 655 तर रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 172 नवीन बाधित आढळून आले आहेत.

चोवीस तासात आढळून आलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे- नगर मनपा - 457, संगमनेर - 148, राहाता 140, कोपरगाव - 101, अकोले- 74, शेवगाव - 71, श्रीरामपूर - 69, नगर ग्रामीण - 51,  पारनेर 46, जामखेड - 37, पाथर्डी 30, राहुरी 26, नेवासा 24, श्रीगोंदा 19, बाहेरील जिल्हा 16, कर्जत 15, कॅन्टोन्मेंट बोर्ड 14. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post