होळीला करोनाचा मोठा भडका, आज 'इतक्या' हजार नवीन बाधितांची भर

 

जिल्ह्यात होळीला मोठा उद्रेक, २४ तासात १२२८ नवीन बाधितांची भर  


नगर-. जिल्ह्यात काही तासांमध्ये १२२८ जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. त्यात नगर शहरात ३५४ रुग्णांचा समावेश आहे. अहमदनगर शहर ३५४, राहाता १२६ , संगमनेर ८४, श्रीरामपूर ७९, नगर तालुका ३७, पाथर्डी ३९, अकाेले ३९, काेपरगाव ८९,  राहुरी ८२, कर्जत ५९, नेवासा ५२, पारनेर ३५,  भिंगार शहर २९, शेवगाव २२, जामखेड ४७, श्रीगाेंदे ३३,  आणि इतर जिल्ह्यातील २२  जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार २५७, खाजगी प्रयाेगशाळेनुसार ५९९, आणि रॅपिड चाचणीमध्ये ३७२ जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post