नगरसह तीन जिल्ह्यात बीओटीव्दारे पशु चिकित्सलयांचा विकास

 नगरसह तीन जिल्ह्यात बीओटीव्दारे पशु चिकित्सलयांचा विकासमुंबई : पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या जागा बीओटी तत्त्वावर विकसित करण्यासंदर्भात पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. या बैठकीत राज्यातील पशु चिकित्सालये बीओटीतून सुसज्ज व अद्ययावत करण्याचे निश्चित करण्यात आले. पहिल्या टप्प्यात नाशिक, अहमदनगर आणि बीड येथे प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post