वडारवाडीच्या सरपंचपदी आरती तागडकर तर उपसरपंचपदी महादेव डोकडे यांची बिनविरोध निवड

वडारवाडीच्या सरपंचपदी आरती तागडकर तर उपसरपंचपदी महादेव डोकडे यांची बिनविरोध निवडनगर - तालुक्यातील वडारवाडीच्या सरपंचपदी आरती संदीप तागडकर तर उपसरपंचपदी महादेव डोकडे यांची बिनविरोध निवड आहे. निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र लोखंडे साहेब व ग्रामसेवक संजय वाघ यांनी काम पहिले. या वेळी संदीप तागडकर, प्रदीप तागडकर,  संजय धोत्रे, अमोल कुसकर, सुरज तागडकर,  ग्रा.प सदस्य महेश आळकुटे, विशाल डोकडे, विमल म्हस्के,कैलास पगारे,हरीश साळुंके, मीराबाई झोडगे, अनिता बडेकर, इटेवाड राजकुमार,इटेवाड संगीता, सरोज परदेशी उपस्थित होते. निवडीनंतर नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी बाबासाहेब तागडकर, सागर कुस्कर,बाळू तागडकर, गणेश आळकुटे, अविनाश म्हस्के,गोरख आळकुटे, राहुल आळकुटे, नितीन आळकुटे, गणेश डुकरे, मच्छिन्द्र म्हस्के, प्रेम डोकडॆ,अनु आळकुटे आदी ग्रामस्थ उपथित होते0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post