सावधान...राज्यात 24 तासात धक्कादायक रूग्णवाढ,

राज्यात आज 8807 कोरोना बाधीत रुग्णांची वाढराज्यात आज 8807 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2772 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2008623 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 59358 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70% झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post