मनपा स्थायी समितीवर नवीन 8 सदस्यांची निवड, ‘यांना’ मिळाली संधी

 मनपा स्थायी समितीवर नवीन 8 सदस्यांची निवडनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ जागांवर आज नविन सदस्यांची निवड झाली आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी गटनेत्यांच्या शिफारसीनुसार पक्षनिहाय सदस्यांच्या निवडी जाहीर केल्या. नवीन नियुक्त झालेले सदस्य पुढीलप्रमाणे-

शिवसेना
प्रशांत गायकवाड
सचिन शिंदे
रिता भाकरे

राष्ट्रवादी कॉंग्रेस
अविनाश घुले
समद खान

बसपा
मुदस्सर शेख

भाजप
रवींद्र बारस्कर
वंदना ताठे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post