जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांचे निधन
नगर : श्रीगोंद्यातील साईकृपा उद्योग समूहाचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, भाजपचे ज्येष्ठ नेते सदाशिवअण्णा पाचपुते यांचे आजारपणाने निधन आज दुपारी 2.15 ला रुबी हॉस्पिटल, पुणे येथे निधन झाले. करोनाची लागण झाल्याने त्यांच्या खासगी रूग्णालयात उपचार चालू होते. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे ते बंधू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच श्रीगोंदा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
Post a Comment