जिल्हा बँकेच्या संचालकपदी जगन्नाथ राळेभात बिनविरोध
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत जामखेड विविध सेवा मतदार संघातून जगन्नाथ राळेभात बिनविरोध झाले आहेत. जिल्हा बँकेसाठी विकास सेवा संस्था मतदार संघातून राळेभात यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज भोसले यांनी मागे घेतला. त्यामुळे राळेभात बिनविरोध झाले आहेत. याआधी जिल्हा बँकेवर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के तसेच माजी आ.चंद्रशेखर घुले यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
Post a Comment