हिरा गिते लोहसरच्या दुसऱ्यांदा सरपंच ....55 वर्ष ग्रामपयतीत एकहाती सत्ता

हिरा गिते लोहसरच्या दुसऱ्यांदा सरपंच   ....55 वर्ष ग्रामपयतीत एकहाती सत्ता लोहसर ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक आज ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली निवडणूक अधिकारी म्हणून विष्णू पालवे व सहायक म्हणून ग्रामसेवक कापसे यांनी काम पाहिले  अनिल गिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास मंडळाच्या पाच जागा जिंकून महाराष्ट्र मध्ये एकमेव  55 वर्ष ग्रामपंचायत सरपंच होण्याचा बहुमान मिळवला अजून सौ. हिरा अनिल गिते या लोहसरच्या दुसऱ्यांदा सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत तर शोभा महादेव गिते या उपसरपंच झाल्या आहेत  लोहसर गाव आदर्श गाव म्हणून परिचित आहे अनेक पुरस्कार या गावाला मिळाले असून भविष्यात चालू असलेले काम अतिशय गतीने सर्वांना बरोबर घेऊन करणार असे सौ हिरा गिते व शोभा गिते यांनी सांगितले अनिल गिते यांनी लोहसर पवळवाडीचा असलेल्या  विस्वासास पात्र राहु  ग्रामपंचायत आणि भैरवनाथ देवस्थान राज्याच्या नकाशावर घेऊन जाउ असे सांगितले यावेळी ग्राम प. सदस्य अनिल गिते पाटील, रावसाहेब वांढेकर, मनीषा दगडखैर उपस्थित होते जेष्ठ मार्गदर्शक तुकाराम सानप,बन्सी वारे  काशिनाथ खेडकर, भगवान घुले, मनसुख दगडखैर, गोरख गिते, महादेव गिते, महादेव बाठे, हुसेन सय्यद, छबू कापसे, मनसुख चव्हाण, मथु रोमन, बबलू गिते, साईनाथ चव्हाण, गोपाल गिते उपस्थित होते राजेंद्र दगडखैर यांनी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post