खर्डा किल्यात सापडले पुरातन 250 तोफगोळे

 खर्डा किल्यात सापडले पुरातन 250 तोफगोळे





खर्डा येथिल किल्ले शिवपट्टन या ठिकाणी कील्याच्या दुरुस्ती साठी खोदकाम करत आसताना २५० तोफ गोळे व तोफेचा फुटलेला भाग आढळून आला आहे. 


 खर्डा येथील १७९५ च्या लढाईत मराठ्यांनी निजामशाही पराभुत करुन विजय प्रात केला आजही खर्डा भागात अनेक ठीकाणी युध्दाच्या खुणा सापडत आहेत. रणटेकडी दौडवाडी येथुन युध्दाची तयारी आखली जात होती तेथे ही टेकडी रणागणाची साक्ष देत उभी आहे. अनेक शेतकरी बांधवांना देखील नागंरताना तोफ गोळे, ढाल, तलवारी मिळुन आलेल्या आहेत. ही लढाई पाणीपत नतंर विजयाची शौर्याची गाथा ठरली आहे. आजही अनेक खर्डा शहराच्या जवळपास पुरातन वास्तु इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. 


 शिवप्रेमीची मागणी किल्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे लवकरात लवकर व्हावे तसेच जे काही पुरातन वस्तु मिळतील ते जपून ठेवुन पर्यटाकासाठी किल्याच्या आवरातच पुन्हा मांडाव्यात ही मागणी आहे तसेच पावनेचार कोटीचा निधी योग्य ठिकाणी योग्य जागी वापरण्यात यावा व किल्याचे वैभवात भर पडेल असे काम पुरात्व विभाग तसेच ठेकेदारने जातीने लक्ष घालुन करावे अन्याथा चुकीच्या कामाला श्री शिवप्रतिष्ठान चा विरोध कायम राहिल अशा इशारा शिवप्रतिष्ठाणचे अध्यक्ष पाडुंरंग भोसले यांनी दिला आहे . तसेच इतिहासाचे प्राध्यापक जवळेकर यांनी अधिक माहिती दिली .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post