कांबीच्या सरपंचदी नितीश पारनेरे तर उपसरपंचपदी सुनिलसिंग राजपूत यांची निवड

 कांबीच्या सरपंचदी नितीश पारनेरे तर उपसरपंचपदी सुनिलसिंग राजपूत यांची निवडनगर : शेवगाव तालुक्यातील संसद आदर्श गाव कांबी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नितिष पारनेरे पाटील यांची तर उपसरपंचपदी सुनिलसिंग राजपूत यांची निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून कर्पे साहेब,गणेश पवार यांनी काम पाहिले. यावेळी सदस्य बाबासाहेब मगर,मिनाक्षी दत्तात्रय थोरात,कविता बाळासाहेब म्हस्के,शोभा सुरेश म्हस्के,कांता अंबादास म्हस्के,स्वाती इश्वर शिंदे,आसाराम भानुदास कर्डिले,पिरमहंमद शेख,मनीषा अनिल चोरमले उपस्थित होते. निवडीनंतर नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बप्पासाहेब पारनेरे, ऍड. सतिश पारनेरे,डॉ, सतिश मनचुके,दत्तात्रय थोरात,मन्सूर भाई सय्यद, ज्ञानेश्वर राजपूत,अमर देशमुख,बाळासाहेब खराद,सुनील चने, इसाक शेख,संतोष घाडगे,नंदकिशोर म्हस्के,भाऊसाहेब शेटे,नारायण राजपूत,बद्री हंबर,सोमनाथ म्हस्के,सोमनाथ होळकर,सोमनाथ माने,दिगंबर कर्डीले,राजेंद्र खोसे,दिगंबर घाडगे,बाळासाहेब म्हस्के,अविनाश म्हस्के, रमण नाना म्हस्के,अमोल ताकपिर,नारायण पिसे,कैलास शहाणे,प्रशांत मडके,संजय म्हस्के,  कृष्णा लेंडाळ,बंडू बुडखे,जनार्धन मनचुके, महेश राजपूत,आकाश गवारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post