चोर कशाची चोरी करतील?अल्पवयीन मुलासह तरुण ताब्यात…

 चोर कशाची चोरी करतील? सांगलीत 13 कबुतर चोरीला,अल्पवयीन मुलासह तरुण ताब्यात…सांगली: . सांगली जिल्ह्यातील मिरजेत चक्क पाळीव कबुतरांच्या चोरीचा प्रकार घडला आहे. शहरातील एका कबुतर प्रेमीची कबुतरांची पेटी फोडून 13 कबुतर चोरून नेल्याची घटना घडली. कबुतर चोरी प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी 1 अल्पवयीन मुलासह तरुणाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post