जय हिंद सैनिक फौंडेशन च्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आंदोलन-शिवाजी पालवे

 नाईलाजस्तव आंदोनलन करणार :-शिवाजी पालवेमागच्या वर्षी अवकाळी पाऊस झाला शेतीचे मोठे नुकसान झाले महाराष्ट्र शासनाने नुसकान भरपाई जाहीर केली पंचनामे झाले परंतु शेतकर्याच्या खात्यात पैसे आले नाही सरकारने पैसे पाठवले पण ते काही गावातील शेतकर्याना मिळाले  परंतु कोल्हार शिराळ व पाथर्डी तालुक्यातील काही गावातील शेतकर्याना अजुन  मिळेना झाले जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अ नगर च्या माध्यमातुन दिनांक 20/112020ला निवेदन पाथर्डी तहसीलदार यांना  दिले होते परंतु  20/01/21 एक महीना होऊन देखील काहीच कार्यवाही झालेली दिसत नाही पत्राचे उत्तर देखील मिळालेले नाही त्यामुळे आंम्ही नाईलाजस्तव दिनांक 26 फेब्रुवारी 21रोजी सकाळी 9:30वाजता चिचोंडी येथे आंदोलन करत आहोत कोरोना मुळे शेतकरी अडचणीत आहे शेतकर्यास न्याय मिळणे गरजेचे आहे चिचोंडी परिसरातील परिसरातील कोल्हार शिराळ डमाळवाडी गितेवाडी डोंगरवाडी धारवाडी व शेजारच्या गावातील शेतकर्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जय हिंद चे  शिवाजी पालवे मेजर शिवाजी गर्जे  मदन पालवे अॅड पोपट पालवे अॅड संदिप जावळे सरपंच शिवाजी पालवे आजिनाथ पालवे मा सरपंच बाबाजी पालवे 

यांनी केले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post