खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये कोरोनाचा शिरकाव

खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये कोरोनाचा शिरकाव नांदेड : नांदेडच्या खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय. यात नांदेड महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या कोरोना तपासणीत पाच शिक्षक आणि 16 विद्यार्थाी असे 21 जणांना कोरोनाची लागण झालीय. कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना खाजगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षक विद्यार्थ्यांची चाचणीची करण्यात येत आहे.या खासगी कोचिंग क्लासेस मध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर याठिकाण चे हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात,आणि त्याच्यातच 21 जण कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने खाजगी कोचिंग क्लासेस चालकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post