माजी मुख्यमंत्री यांच्या पत्नी पोलिसांच्या ताब्यात
पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
कृषी कायद्याविरोधात कराडमध्ये आंदोलन सुरु असून कोल्हापूर नाक्यावर रास्ता रोको करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Post a Comment