जिल्हा सहकारी बँकेच्या चार जागांसाठी होणार निवडणूक; १७ जागा बिनविरोध


 जिल्हा सहकारी बँकेच्या चार जागांसाठी होणार निवडणूक; १७ जागा बिनविरोध

अहमदनगर: जिल्हा सहकारी बँकेच्या २१ पैकी इतर सर्व जागा बिनविरोध झाल्या असून नगर, पारनेर, कर्जत आणि बिगर शेती अशा चार मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे.कर्जतमध्ये अंबादास पिसाळ व मीनाक्षी साळुंके यांच्यात, नगर मतदारसंघा शिवाजी कर्डिले व सत्याभामा बेरड, पारनेरमध्ये उदय शेळके व रामदास भोसले यांच्यात तर बिगर शेती मतदारसंघात दत्ता पानसरे व सबाजी गायकवाड यांच्यात लढत होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post