महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी पदभार स्वीकारला

महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी पदभार स्वीकारला 



अहमदनगर- महापालिकेचे नुतन आयुक्त शंकर गोरे यांनी पदभार स्वीकारला. या प्रसंगी उप आयुक्त यशवंत डांगे, उप आयुक्त डॉ प्रदीप पठारे, सहाय्यक आयुक्त संतोष लांडगे, दिनेश सिनारे, सचिन राऊत, उद्यान निरिक्षक शशिकांत नजन, गवाजी झिने. शेखर देशपांडे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post