अजित पवारांना अधिकार काय? निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्र्यांना डिवचले

 


मुंबई: अजित पवारांना शिवसेनेच्या मंत्र्याच्या राजीनाम्याच्या संदर्भात बोलण्याचा अधिकार काय? उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घ्यायचा ठरवला तरी ते अजित पवारांना विचारणार आहे का किंवा ते स्वतः शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकत का? पवारांना उगाच सगळीकडे आपलं महत्त्व वाढून घ्यायची सवय, असे ट्विट करीत भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना‌टोला लगावला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post