केंद्रीय अर्थ संकल्पा वरील प्रतिक्रिया - प्रा भानुदास बेरड

 केंद्रीय अर्थ संकल्पा वरील प्रतिक्रिया 

प्रा भानुदास बेरड - प्रदेश कार्यकारिणी सदस्य,  भाजपा महाराष्ट्र प्रदेश 



मा. नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत बनवण्यासाठी व कोरोना महामारीतून अर्थव्यवस्था सावरणार असा, तसेच सर्व स्तरातील नागरिक, गरिबातील गरीब माणसाचा विचार असणारा, उद्योग, बँका, रस्ते, रेल्वे, शेती, पर्यावरण, आरोग्य यावर भर असणारा हा दुरदृष्टीने तयार केलेला अर्थसंकल्प आहे. 

अतिशय चांगला अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान  नरेंद्रजी मोदी, अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन व अर्थ राज्यमंत्री  अनुराग सिंग ठाकूर यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post