राज्य शासनाने उर्मिला मातोंडकर यांना दिली महत्वाची जबाबदारी


उर्मिला मातोंडकर यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी मुंबई : राज्य शासनाने दादासाहेब फाळके चित्रपट, नाट्य, लोककला व नृत्य आंतरराष्ट्रीय शासकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या समन्वयक म्हणून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या काम पाहतील. या संदर्भांतील आदेश निर्गमित करण्यात आला आहे. मातोंडकर यांनी नुकताच शिवसेना प्रवेश केला असून त्यांच्यावर कला क्षेत्राशी निगडित जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post